ग्रामीण हुशार तरुण आणि भवितव्य.........
हुशार , जिद्दी , मेहनती , चतुर , व्यावहारिक , मदतशील , उत्साही यापेक्षाहि अनेक असे हजारो लाखो गुण आहेत माझ्या ग्रामीण तरुणाकडे. मग उज्ज्वल भविष्य का नाही घडत आहे ??? किती ग्रामीण तरुण आपल्या सुप्त गुणांना ओळखतात ??? या तरुणांचे गुण कोठे दाबून मारले जातात ??? इतके हुशार असूनही त्यांचे काय चुकतंय ???